Who is sitting neat you?
तुझ्या शेजारी कोण बसले आहे ?
How many people applying for the position?
किती लोक या पदासाठी अर्ज करतात ?
What are their qualification and experiences?
त्यांची पात्रता आणि अनुभव काय आहेत ?
Ask them if they know any other company looking for people.
त्यांना विचारों की लोक शोधून असलेली रतर: कोणतीही कपनी त्यांना माहित आहे का